Vaccination Lucky Draw :लस घेणाऱ्या नागरिकांना बंपर Lucky Draw, एलईडी, वॉशिंग मशीनसह अनेक बक्षीसं
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 01:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंगोलीत लसीकरणाचा वेग मंदावला. वेग वाढवण्यासाठी नगर परिषदेचा अनोखा उपक्रम, लस घेणाऱ्या नागरिकांना बंपर लकीड्रॉची ऑफर, एलईडी, वॉशिंग मशीन यासह अनेक बक्षीसांचं वितरण. ऑफरमुळे शहरातील लसीकरणाला कमालीचा वेग