Uttarkashi Labour Rescue : उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी घेतला मोकळा श्वास

Uttarkashi Labour Rescue : उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेल्या मजुरांनी घेतला  मोकळा श्वास उत्तरकाशीतील बोगद्यातून सुटका झालेल्या कर्मचाऱ्यांशी पंतप्रधान मोदींनी साधला संवाद, कामगारांच्या धैर्याचं पंतप्रधानांकडून कौतुक, बचावकार्यातील जवानांना मोदींकडून सलाम. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola