Uttar Pradesh :भाजप-समाजवादीत भोंग्याचा वाद, भोंग्यावर महागाईचं गाणं वाजवत Samajwadi Party चा पलटवार

Continues below advertisement

उत्तर प्रदेशात भाजप-समाजवादी पक्षात भोंग्यांवरून राजकारण शिगेला, हनुमान चालिसाच्या भोंग्यांना समाजवादी पक्षाचं भोंग्यांनीच उत्तर, वाराणसीत भोंग्यांवर महागाईचं गाणं वाजवत सपाचा पलटवार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram