ABP News

UP Elections 2022 : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ऊस उत्पादक मोठा फॅक्टर, जाणूया त्यांच्या समस्या काय?

Continues below advertisement

उत्तर प्रदेशात निवडणुकीची हवा जोरात आहे. त्याचवेळी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ऊसाचा गोडवाही हवेत मिसळतोय. हा सगळा भाग ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो. या ऊस उत्पादकांच्या नेमक्या समस्या काय, त्यांची भूमिका या निवडणुकीत किती महत्त्वाची असेल ते जाणून घेणारा सौरभ कोरटकरचा रिपोर्ट बघूया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram