Uttam Jankar : माढ्यात भाजपला धक्का; उत्तम जानकर शरद पवारांसोबत
Continues below advertisement
Uttam Jankar : माढ्यात भाजपला धक्का; उत्तम जानकर शरद पवारांसोबत मी सध्या अजित पवार गटात, पण बारामतीत अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार, उत्तम जानकर यांचं थेट अजित पवारांनाच आव्हान.
Continues below advertisement