Uttam Jankar Sagar Bunglow : उत्तम जानकर विमानाने सागर बंगल्यावर , माढा लोकसभेसाठी डॅमेज कंट्रोल
abp majha web team
Updated at:
15 Apr 2024 08:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUttam Jankar Sagar Bunglow : उत्तम जानकर विमानाने सागर बंगल्यावर , माढा लोकसभेसाठी डॅमेज कंट्रोल माढ्याची जागा वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये नाराज उत्तम जानकरांना विशेष विमानाने मुंबईत पाचारण.. जानकर आज फडणवीसांची भेट घेणार.. तर नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घालून दिली जाणार असल्याची माहिती.. उत्तम जानकर हे धैर्यशिल मोहितेंना पाठींबा देण्याच्या तयारीत असताना फडणवीस त्यांना भेटून नाराजी दूर करणार आहेत