Sanjay Raut: केंद्रीय तपास यंत्रणांचा सोमय्यांकडून वापर - संजय राऊत ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 May 2022 06:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सोमय्यांवर पुन्हा पलटवार केला. केंद्रीय तपास यंत्रणांचा नावाचा गैरवापर करून सोमय्यांच्या संस्थांना पैसे मिळाल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला. त्याचे पुरावे मिळाल्याचा दावा राऊत यांनी केला.