Urdu House: उर्दू घराला सहा महिन्यात भेगा? 8 कोटींचं बांधकाम निकृष्ट ABP Majha
Continues below advertisement
नांदेडमध्ये मंत्री नवाब मलिक आणि अशोक चव्हाण यांच्या हस्ते पाच महिन्यांपूर्वी एका उर्दू घराचं उद्घाटन करण्यात आलं होतं. आठ कोटी वीस लाख रुपये खर्च करून बांधलेल्या या घराची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे.. पाहुयात यावरचा हा रिपोर्ट,
Continues below advertisement