Raj Thackeray UPSC Student : युपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार, तेज पर्व या सामाजिक संस्थेकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
Tags :
Maharashtra Public Service Commission Success Appreciation Competitive Examination Central Public Service Commission RAJ Thackeray