Sambhajinagar Unseasonal Rain : हवामान बदलाचे परिणाम, संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस
Continues below advertisement
Sambhajinagar Unseasonal Rain : हवामान बदलाचे परिणाम, संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय. संभाजीनगर शहरात सध्या जुलै महिन्यासारखा पाऊस पडतोय. हवामान बदलाचे हे भयावह परिणाम आहते. यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतं.
Continues below advertisement