State Rain Update : राज्यात पुन्हा पुढील 5 दिवस अवकाळी पाऊस, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 06:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात पुन्हा पुढील ५ दिवस अवकाळी पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज, १३ आणि १५ एप्रिल रोजी काही ठिकाणी गारपिटीची शक्यता.