Ratnagiri : कोरोना, लाॅकडाऊनने पुरते खचलो आहोत, हाॅटेल व्यवसायिकाच्या प्रतिक्रिया ABP Majha

#Lockdown #MaharashtraUnlock #Ratnagiri 

रत्नागिरीतील हॉटेल व्यावसायिकांनाही कोरोना आणि लॉकडाऊनच्या निर्बंधांचा मोेठा फटका बसलाय. सरकारनं काल राज्यातील २२ जिल्ह्यांना निर्बंधांमध्ये दिलासा दिला असला तरी रत्नागिरीतील निर्बंध मात्र कायम आहेत. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांना काय वाटतं जाणून घेतलंय, आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola