#UNLOCK हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा, मॉल्सही सुरू करण्यावर चर्चा
मुंबई : मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर होणार असून हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.15 ऑगस्ट नंतर याची अंमलबजावणी होणार आहे.
#MaharashtraUnlock #MaharashtraUnlockGuidelines #ABPMajha