Pune Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर : Abp Majha

Continues below advertisement

दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यातल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. थोड्याच वेळात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनानं अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते विविध नियोजीत कार्यक्रमांना हजेरी लावतील.. संध्याकाळी पावणे पाच वाजता अमित शाह भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि दौऱ्या आटोपण्यापूर्वी संध्याकाळी बाबासाहेब पुरंदरेंच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram