
Omicron : 'ओमिक्रॉन' व्हेरियंटबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र
Continues below advertisement
'ओमिक्रॉन' व्हेरियंटबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांचं राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र, कोरोना नियमावलीचं पालन करण्याच्या पत्रातून सूचना, आरटीपीसीआर चाचण्या वाढवा, सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर नजर ठेवण्याच्याही सूचना, हॉटस्पॉटवर नजर ठेवत सतत देखरेख ठेवण्याचेही पत्रातून निर्देश
Continues below advertisement