Pimpri Cyclothon : पिंपरी-चिंचवडमध्ये आज सायक्लोथॉन स्पर्धा, इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची जनजागृती

Continues below advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये आज सायक्लोथॉन स्पर्धा पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.. या स्पर्धेत सायकलस्वारांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram