Shirdi Amit Shah: केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर ABP Majha

Continues below advertisement

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु होईल. अमित शाह पहिल्यांदाच महाराष्ठ्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram