Central Cabinet : केंद्रीय मंत्रीमंडळानं रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती वाढवल्या
केंद्रीय मंत्रीमंडळानं रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (MSP) वाढवल्या आहेत. वाढीव MSP मुळे पीक विविधीकरणाला प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे .