Union Budget 2024-2025 : राज्यातल्या रेल्वे मार्गांसाठी बजेटमध्ये निधी, बजेटसंदर्भात सविस्तर अपडेट
Continues below advertisement
Union Budget 2024-2025 : राज्यातल्या रेल्वे मार्गांसाठी बजेटमध्ये निधी, बजेटसंदर्भात सविस्तर अपडेट
Budget 2024 : प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा (Pradhan Mantri Suryoday Yojana) लाभ देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना मिळणार आहे. यामुळं लोकांना वीज बिलात मोठा दिलासा मिळणार आहे. आता सर्वसामान्यांना 300 युनिट वीज मोफत मिळणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अंतरीम अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विविध योजनांची घोषणा त्यांनी केली आहे.
Continues below advertisement