Konkan : हवामान बदलाचा फटका पर्यटन व्यवसायाला, समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची संख्या घटली
गेले काही दिवस बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांबरोबर बगायतदांना सुद्धा बसला. या विकॅड मध्ये सलग तीन दिवस सुट्ट्यामुळे दापोलीतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजतील असे किनाऱ्यावरील व्यवसायिकांना वाटले होते..परंतु परतीच्या पावसामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ कमी झाल्याने पुन्हां व्यावसायिकांची निराशा झाली आहे..मुरुड,कर्दे किनाऱ्यावर आलेल्या काही पर्यटकांची परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने निराशा झाली आहे.