Nanded Crime | दोन शिक्षकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, शिक्षकांची शाळेकडून पाठराखण | ABP Majha
Continues below advertisement
बिलोलीतील शंकरनगरमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळेतील 2 शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिक्षकांनी मुलीवर अत्याचार केल्यामुळे शिक्षकी पेशाला काळीमा फासण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, पिडीत मुलीवर नांदेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित विद्यार्थीनीची प्रकृती सुधारत असून सदर प्रकरणातील दोन शिक्षक आणि त्यांना मदत करणाऱ्या तीन आरोपींविरोधात 18 जानेवारी रोजी रामतिर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement