Aurangabad Crime | शिवसेना आमदार संजय शिरसाठांविरोधात गुन्हा, सेनेच्या माजी नगरसेवकाला मारहाण केल्याचा आरोप |

औरंगाबादमधील शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. टेंडर भरण्याच्या कारणावरून शिवसेनेचेच माजी नगरसेवक सुशील खेडकर यांना जबर मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
सातारा-देवळाई भागातील रस्त्याच्या कामाचं टेंडर भरण्याचा वाद शनिवारी उफाळून आला.त्यानंतर मारहाणीचा प्रकार झाल्याचा आरोप आहे. शिरसाट यांनी सांगूनही खेडकर यांनी टेंडर भरल्यामुळे वाद झालाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola