Ajit Pawar : लावणीच्या नावाखाली अश्लील डान्सच्या कार्यक्रमांवर राष्ट्रवादीनं लावला ब्रेक
Continues below advertisement
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्सच्या कार्यक्रमांवर राष्ट्रवादीनं लावला ब्रेक. असे कार्यक्रम आयोजित न करण्याची कडक भूमिका. राज्यभरात कुठेही पक्षाचा पदाधिकाऱ्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन न करण्याच्या अजित पवारांच्या सूचना
Continues below advertisement