CM Uddhav Thackeray : विधिमंडळात कार्यशाळेचं आयोजन, मुख्यमंत्री ठाकरेंचं संपूर्ण भाषण

Continues below advertisement
तुम्ही सभागृहात जे बोलता ते केले नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तसेच तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचे भान असले पाहिजे. पण आता उथळपणा अधिक असतो असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आले पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणालेत.सभागृहात आपण बोलावं कसं हे आपण शिकलं पाहिजे. अर्थसंकल्पाच्या भाषणात शेरोशायरी करायची, संत वचने सांगायची आणि विरोधात वागायचे मी फडणवीस यांच्याशीही बोललो सभागृह किती हमरीतुमरी करायची असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram