Dhule Election : खासदार C R Patil यांच्या कन्या रिंगणात, भाजपकडून धरती देवरे उमेदवार
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
05 Oct 2021 01:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलामकानी या जिल्हापरिषद गटात गटात गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सी आर पाटील यांची मुलगी धर्ती देवरे भाजपा कडून उभ्या आहेत. धर्ती या महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या मिनाबाई पाटील यांना उमेदवारी दिली आहे.