Umesh Patil on Tanaji Sawant : ...अन्यथा महायुतीतून बाहेर पडू, अजित पवार यांच्या शिलेदाराचा इशारा
abp majha web team
Updated at:
29 Aug 2024 10:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUmesh Patil on Tanaji Sawant : ...अन्यथा महायुतीतून बाहेर पडू, अजित पवार यांच्या शिलेदाराचा इशारा
तानाजी सावंताच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचा जोरदार पलटवार तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटिल यांची प्रतिक्रिया आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, महायुतीत राष्ट्रवादी ही तानाजी सावंत यांच्यामुळे नाहीये उलट महायुती झाली म्हणून आज तानाजी सावंत हे मंत्री झालेत पण अशा पद्धतीने ते बोलणार असतील तर पक्षनेतृत्वकडे विनंती करतो की आपण यातून बाहेर पडलेले बरे बाईट : उमेश पाटिल, मुख्य प्रवक्ता, राष्ट्रवादी