Shambhuraj Desai : 'Umesh Kolhe हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार'

Continues below advertisement

आमदार रवी राणांच्या मागणीनंतर शंभुराजे देसाईंचं सभागृहात आश्वासन- 'उमेश कोल्हे हत्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार' दरोड्याच्या दिशेने तपासाची उद्धव ठाकरेंनी दिली होती सूचना. उद्धव ठाकरेंनी पोलिसांना केलेल्या फोनचीही चौकशी होणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram