Ganpat Gaikwad Ulhasnagar :आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी शिवसैनिकांची मागणी : ABP Majha
उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस स्टेशन बाहेर आणि उल्हासनगर शहरांमध्ये पोलीस बंदोबस वाढवण्यात आला आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी ही मागणी घेऊन शिवसैनिक हील लाईन पोलीस स्टेशन बाहेर जमत आहेत.