Ulhasnagar मध्ये मोठा राजकीय भूकंप; Jitendra Awhad यांनी घेतली पप्पू कलानी यांची भेट
Continues below advertisement
उल्हासनगरमध्ये निवडणुकीआधी मोठा राजकीय भूकंप होणार आहे. टीम ओमी कलानीचे 22 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गेल्या निवडणुकीत हे नगरसेवक भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते. पप्पू कलानी जेलबाहेर आल्यानंतर उल्हासनगरमधील राजकीय समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतंय. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमध्ये जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती.
Continues below advertisement