Ulhasnagar Bribe Case : उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी लाचलुचपतच्या जाळ्यात
उल्हासनगर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अजित गोवारी अँटी करप्शनच्या जाळ्यात. ठेकेदाराकडून २० हजारांची लाच घेताना अटक.. त्यांच्यासह प्रभाग समितीचा मुकादम आणि कंत्राटी चालकालाही ठोकल्या बेड्या..