Ulhas Bapat On OBC Reservation : पुढच्या निवडणुकीत ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम राहील? ABP Majha

Continues below advertisement

 ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. परंतू हा वटहुकूमाला न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं आणि तसं झाल्यास न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर हा वटहुकूम टिकेल का याबद्दल शंका असल्याच कायद्याचे अभ्यासक उल्हास बापट यांनी म्हटलय.  त्यामुळे राजकीय नेत्यांनी लोकांना अवास्तव आश्वासने देण्याऐवजी वस्तुस्थिती समजुन सांगावी असही उल्हास बापट म्हणालेत.  त्यांच्याशी संवाद साधलाय ए बी पी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram