Ujjwal Nikam : उज्ज्वल निकमांच्या प्रचारावेळी ठाकरे गट-महायुती कार्यकर्ते आमनेसामने
abp majha web team
Updated at:
06 May 2024 03:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUjjwal Nikam : उज्ज्वल निकमांच्या प्रचारावेळी ठाकरे गट-महायुती कार्यकर्ते आमनेसामने
उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने, शिवसेना शाखेसमोर भाजपच्या घोषणा, प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाकडून गद्दार अशा घोषणा.
उज्ज्वल निकम यांच्या प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने, शिवसेना शाखेसमोर भाजपच्या घोषणा, प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाकडून गद्दार अशा घोषणा.