Ujjwal Nikam On Maratha Reservation : सगेसोयरे हा शब्द व्यापक अर्थाने अपेक्षित : उज्जवल निकम
Continues below advertisement
सरकारच्या शिष्टमंडळाने रात्री उशिरा मनोज जरांगेंची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आलाय. अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश आहे. तसंच मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत
Continues below advertisement