Ujjwal Nikam on Badlapur Case : बदलापूर प्रकणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम EXCLUSIVE

Continues below advertisement

Ujjwal Nikam on Badlapur Case : बदलापूर प्रकणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम EXCLUSIVE

दलापूर केसमधील  सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा टिकटॅक  उज्ज्वल निकम, ज्येष्ठ सरकारी वकील  अधिकृतरित्या लेखी आदेश प्राप्त नाही झाले मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरुन संवाद साधला आहे आणि कळवलं आहे   माझा रोल पोलिस तपास यंत्रणेनं आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरु होईल   तपासाच्या गुणवत्तेबद्दल मला आत्ताच बोलता येणार नाही   गुन्हा गंभीर आणि संवेदनशील आहे, मन सुन्न करणारा आहे  शाळांमध्ये शौचालयात नेताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल, सीसीटीव्ही, कोणी घेऊन जावं स्वच्छतागृहात हे बघावं लागेल  नियम कायदे आहेत मात्र अंमलबजावणी कशी कडक करता येईल  पाॅक्सो अंतर्गत कशी सुधारणा करता येईल हा विचार होणं देखील गरजेचं आहे  पाॅक्सो मध्ये अधिनियम करावे लागतील  शक्ति बिल पेंडिंग आहे, त्याचे कायद्यात रुपांतर झालं पाहिजे  कायदा बंदुकीच्या गोळीसारखे अस्त्र आहे याची जाणीव आरोपीला झाली पाहिजे  शासन काही अधिनियम बनवेल अशी माझी अपेक्षा आहे  ही घटना क्लेषदायक आहे, लोकांच्या संतापाचा उद्रेक समजू शकतो  मात्र त्वरीत फाशी द्या असं होत नाही, २६/११ मध्ये असंच झालं होतं कोपर्डी, शक्ती मिल प्रकरणी देखील अशी मागणी झाली होती  मात्र, आपलं कायद्याचे राज्य आहे, त्या हिशोबाने विचार करावा लागेल  न्यायालयाच्या माध्यमातून जलदगतीनं कसा न्याय मिळेल हे बघितलं पाहिजे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram