Ujjani Dam : जानेवारी महिन्यात उन्हाच्या झळा , उजनी धरणात 50 टीएमसी पाणीसाठा ABP Majha
Continues below advertisement
Ujjani Dam : जानेवारी महिन्यात उन्हाच्या झळा , उजनी धरणात 50 टीएमसी पाणीसाठा
जानेवारी महिन्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्यात. उजनी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी उजनी धरणात ५० टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे.. उजनी धरणाच सध्या मायनस 5 टक्के पाणी आहे. उजनी पाणलोट क्षेत्रातून आढावा घेतला आहे आमचा प्रतिनिधी जयदीप भगत याने
Continues below advertisement