Ujani Dam Flamingo spotted : उजनी धरणावर फ्लेमिंगो पक्ष्यांचं दर्शन ABP Majha
थंडीची चाहुल लागल्यानं भिगवणच्या उजनी धरण परिसरात परदेशी पक्ष्यांचं आगमन झालं आहे. परदेशी पक्ष्यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे.