Mukti Sangram Din : 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करण्याच्या यूजीसीच्या सूचना
17 सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. हा दिवस आता मराठवाडा, तेलंगाणा, कर्नाटकातील विद्यापीठांमध्ये सुद्धा साजरा केला जावा, या संदर्भातील सूचना युजीसी ने संबंधित विद्यापीठांना, महाविद्यालयांना काल दिल्या आहेत.