UGC Exam | महाराष्ट्रासाठी यूजीसीनं परीक्षा घेण्याची मुदत वाढवली; विद्यार्थ्यांना दिलासा
Continues below advertisement
महाराष्ट्रासाठी यूजीसीनं परीक्षा घेण्याची मुदत वाढवली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Continues below advertisement