Kolhapur Maratha agitation | मराठा समाज आक्रमक! कोल्हापुरातून पुणे-मुंबईला जाणारे दूध रोखणार

सुप्रीम कोर्टात आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या कोल्हापुरातून पुणे-मुंबईला जाणारे दूध रोखणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola