Udayanraje Bhosale Property : गाडी, बंगला, ठेवी, दागिने; उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?

Continues below advertisement

Udayanraje Bhosale Property : गाडी, बंगला, ठेवी, दागिने; उदयनराजे भोसलेंची संपत्ती किती?
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच चर्चा होत असते. लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उदयनराजे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. या अर्जासोबत दिलेल्या नामनिर्देशित पत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. त्यामध्ये, उदयनराजे व त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती कोटींत नाही तर अब्जावधी रुपयांची असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram