Satara : उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने सामने, सातारा जिल्हा बँकेवरुन राजकारण तापलं

Continues below advertisement

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन पुन्हा एकदा उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे संघर्ष पाहायला मिळतोय. उदयनराजेंना पॅनेलमध्ये न घेतल्यानं एकाच पक्षात असूनही भाजप खासदार आणि आमदार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. यावेळी उदयनराजेंनी संस्था मोडकळीस आणणाऱ्यांना निवडून द्यायचे की नाही, याचा विचार शेतकरी सभासदांनी करण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी ज्यांनी संस्था मोडकळीस आणल्या त्यांनी आधी या बँक निवडणूकीतून माघार घ्यावी मग मीही माघार घेतो, असं आव्हान उदयनराजेंनी नाव न घेता शिवेंद्रराजेंना केलं आहे. याचवेळी जरंडेश्वर साखर कारखान्याला आलेल्या नोटिशीवरुनही टीका करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतला.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram