Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धवजी यांच्याकडे ब्रह्मास्त्रापेक्षा मोठं अस्त्र : फडणवीस
abp majha web team
Updated at:
08 Dec 2022 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppGujarat Election : उद्धवजी यांच्याकडे ब्रह्मास्त्रापेक्षा मोठं अस्त्र यांचं प्रत्युत्तर. गुजरात निवडणुकीमध्ये भाजपला मोठ यश मिळाल्यानंतर बीडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आहे. बीड शहरात असलेल्या भाजपच्या कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष साजरा केला असून यावेळी एकमेकांना पेढे भरून आणि फटाके वाजवून या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव व्यक्त केला आहे.