Uddhav Thackray On Government : 'महाशक्ती पाठीशी असताना भार वाढण्याची सरकारला काय चिंता?'
abp majha web team
Updated at:
14 Mar 2023 05:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेन्शनवरून राज्यभर सुरु असलेल्या संपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर, 'महाशक्ती पाठीशी असताना भार वाढण्याची सरकारला काय चिंता?', उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला टोला