Uddhav Thackray Hearing : निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

Continues below advertisement

निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली.  सुनावणी पुढे गेली आहे नवी तारीख लवकरच कळेल, तोपर्यंत व्हीपच्या कारवाईबाबत दिलेले आदेश, संरक्षण कायम राहणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram