Kapil Patil PC : मविआचे साथिदार कपिल पाटील Raj Thackeray यांच्या भेटीला, चर्चा नेमकी काय?

Continues below advertisement

Kapil Patil PC : मविआचे साथिदार कपिल पाटील Raj Thackeray यांच्या भेटीला, चर्चा नेमकी काय?

माजी आमदार कपिल पाटील राज ठाकरे यांची भेट घेऊन बाहेर पडलेले आहेत. थोड्याच वेळात बोलतील महाराष्ट्राची सोशल फॅब्रिक तुटता कामा नये. राज्यातील सलोखा तुटता कामा नये. तो काही लोकच कायम राखू शकता म्हणून आज राज ठाकरेंची भेट घेतली. एकोप्याचा विचार कायम राहिल असं वाटतंय राजकारण हा माझ्यासाठी दुय्यम भाग आहे. तीन पक्षांच्या आघाडीचा मेळावा होणार आहे असं कळलं.

कपिल पाटील
- महाराष्ट्रातील परिस्थिती काही दिवसांपासून बिघडलेली आहे 
- ⁠सलोखा राहीला पाहिजे
- ⁠हा सलोखा टिकवण्यासाठी जी लोक समजून सांगतील त्यापैकी राज ठाकरे एक आहे 
- ⁠त्यामुळे मी त्यांना भेटलोआहे
- ⁠इतर नेत्यांना ही मी भेटणार आहे 
- ⁠मी चळवळीतील कार्यकर्तेा आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram