Irshalgad Landslide :Uddhav Thackeray इर्शाळवाडीला भेट देणार,ग्रामस्थांचं सांत्वन करून धीर देणार
abp majha web team
Updated at:
22 Jul 2023 08:07 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउद्धव ठाकरे आज इर्शाळवाडीला भेट देणार आहेत. उद्धव ठाकरे इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांची जवळच असलेल्या पंचायत मंदिरात भेट घेणार आहेत. दुर्घटना घडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे भेट देणार आहे. दरम्यान, या भेटीत उद्धव ठाकरे ग्रामस्थांना सांत्वन करून त्यांना धीर देणार आहेत.