CM Uddhav Thackeray | सोलापूर, उस्मानाबादनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार
Continues below advertisement
सोलापूर, उस्मानाबाद पाठोपाठ मुख्यमंत्री करणार कोकण दौरा, कोकणातही परतीच्या पावसानं केलंय मोठं नुकसान , निसर्ग चक्रीवादळ आणि परतीच्या पावसानं कोकणाचं कंबरडं मोडलं, पालकमंत्री उदय सामंत यांनी आघीच केलाय कोकणचा दौरा, मुख्यमंत्री कोकणात करणार घोषणा?
Continues below advertisement
Tags :
CM Thackeray Visits Rain Affected Konkan Osmanabad Uddhav Thackeray Political Leaders Tour Maharashtra Flood Devendra Fadnavis