Mumbai Local | लोकल प्रवासाच्या वेळवर नोकरदार महिलांची तीव्र नाराजी

Continues below advertisement

आजपासून सर्व महिलांना लोकलमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. रेल्वे आणि राज्य सरकारच्या नाराजी नाट्यानंतर रेल्वेने मुभा दिली आहे. मुंबई लोकलमधून क्यूआर कोडशिवाय महिला प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेनी परवानगी दिली आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर महिलांना प्रवास करता येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी ट्वीट करत या विषयी माहिती दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram