Uddhav Thackeray Special Report : बंडखोरांना मातोश्रीवर नो एन्ट्री, मात्र बंडखोर म्हणतात ठाकरे दैवत
Continues below advertisement
Special Report : कोण म्हणतो उद्धव ठाकरे आमचे दैवत, तर कोण म्हणतो उद्धव ठाकरेंनी बोलवलं तर मातोश्रीवर जाऊ.. पण ठाकरेंसमोर बंडखोरांची अट एकच भाजपसोबत जुळवून घेण्याची... बंडखोरांची अशी निष्ठा आणि प्रेम पाहुन धन्य झाल्याची कबुलीच उद्धव ठाकरेंनी दिली... पाहुयात याविषयीचा रिपोर्ट..
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv