Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis :उन्मेश पाटील ठाकरे गटात ;ठाकरे ,फडणवीस यांच्यात वार पलटवार
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 05:47 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppUddhav Thackeray vs Devendra Fadnavis :उन्मेश पाटील ठाकरे गटात ;ठाकरे ,फडणवीस यांच्यात वार पलटवार भाजपमधून ठाकरे गटात गेलेल्या उन्मेश पाटलांवर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलीये.. जो मोदीजी के साथ नही, उसको जनता का साथ नही असं फडणवीस म्हणाले.. तर जळगावात आपला भगवा फडकणार असा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय